महादेवाचे अभिषेक — शांती, आरोग्य व मोक्षासाठी
रुद्राभिषेक हे भगवान शिवाचे सर्वात प्रिय अभिषेकपूजन आहे. श्रावण मास, महाशिवरात्री, आणि सोमवारी हे अभिषेक विशेष फलदायी असतात. पंचामृत अभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बिल्वपत्र अर्पण, व रुद्राष्टाध्यायी पठण हे मुख्य विधी आहेत. एकादश रुद्र, द्वादश ज्योतिर्लिंग नाम जप, व शिवाष्टक स्तोत्र यांचे पठण केले जाते. ज्यांना सतत आजारपण, मानसिक त्रास, किंवा शनी साडेसातीचा त्रास आहे त्यांनी रुद्राभिषेक जरूर करावा. कालसर्प दोषावर रुद्राभिषेक हा अत्यंत प्रभावी उपाय आहे.
पूजेची संपूर्ण सामग्री यादी WhatsApp वर मिळवा किंवा डाउनलोड करा.