🕉️ गणपती बाप्पा मोरया | जय श्री राम
📅 नवरात्री विशेष सूट उपलब्ध  |  🌟 २५+ शहरांमध्ये नवीन भटजी उपलब्ध  |  🙏 घरबसल्या पूजा बुक करा
🔐 प्रशासक लॉगिन
🕉️ VedPurohit
🏠 मुख्यपृष्ठ 🪔 पूजा सेवा 📅 मुहूर्त तपासा ⭐ कुंडली मागणी 📰 ब्लॉग 🎵 आरती संग्रह 💎 रत्नशास्त्र 🔍 भटजी शोधा 🔐 प्रशासक लॉगिन
🌸 महाराष्ट्रातील सर्वात विश्वासू पुरोहित व्यासपीठ

विश्वासू वैदिक पुरोहित
ऑनलाईन बुक करा

सर्व धार्मिक विधींसाठी अनुभवी वैदिक पुरोहित शोधा. महाराष्ट्रभर सेवा. प्रामाणिक विधी, योग्य मंत्र.

७५०+आनंदी कुटुंबे
३५+तज्ञ पुरोहित
१५+शहरे
९.८/१०ग्राहक समाधान

🔍 भटजी शोधा – स्थानानुसार

📚 वैदिक ज्ञान संग्रह

ई-पुस्तके — विनामूल्य डाउनलोड

वैदिक परंपरेचे ज्ञान आता डिजिटल स्वरूपात

📖
🔥 या आठवड्यात मोफत! ✅ विनामूल्य

वैदिक पूजा विधी संग्रह — संपूर्ण मार्गदर्शिका

घरगुती पूजेसाठी संपूर्ण मार्गदर्शिका. गणपती, सत्यनारायण, लक्ष्मी पूजन, गृहप्रवेश, नामकरण आणि इतर १५+ महत्त्वाच्या पूजांचे सविस्तर विधी, मंत्...

₹999 मोफत
मेष तुला मकर कर्क कुंभ मीन धनु वृश्चिक

वैदिक कुंडली

तज्ञ ज्योतिषींकडून आपली संपूर्ण जन्मपत्रिका मिळवा

अहवाल प्रकार
५ प्रकार
वितरण वेळ
२४-४८ तास
🌙 वैदिक ज्योतिष

कुंडली (जन्मपत्रिका)
तज्ञ ज्योतिषींकडून

तुमच्या जन्मतारखेनुसार संपूर्ण वैदिक कुंडली. लग्न, करियर, आरोग्य, आर्थिक स्थिती — सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन.

📜 मूलभूत कुंडली ₹299 पासून
💍 विवाह जुळवणी ₹499 पासून
💼 संपूर्ण जीवन अहवाल ₹701 पासून
⭐ विशेष सदस्यता

दैनिक आध्यात्मिक मार्गदर्शन

रोज WhatsApp वर पंचांग, गीता श्लोक, राशिभविष्य आणि बरेच काही

🌅रोज सकाळी पंचांग
📖गीता श्लोक व अर्थ
🔮दैनिक राशिभविष्य
🎉सण-उत्सव सूचना
💎रत्न व उपाय सल्ला
🪔पूजा मार्गदर्शन
🔥 सर्वात लोकप्रिय
🌟

सुवर्ण सदस्यता

रोज आध्यात्मिक मार्गदर्शन — WhatsApp वर

₹199/महिना
₹149/महिना
वार्षिक: ₹1,499
  • रोज सकाळी पंचांग WhatsApp वर
  • भगवद्गीता श्लोक व अर्थ रोज
  • दैनिक राशिभविष्य
  • सण-उत्सव सूचना
  • नवीन मुहूर्त अपडेट
  • प्राथमिकता बुकिंग सेवा
  • दुर्मिळ मंत्र व स्तोत्र संग्रह
  • विशेष पूजा स्मरणपत्र
🙏

मोफत सदस्यता

मूलभूत सेवा — सर्वांसाठी विनामूल्य

मोफत
  • आठवड्यातून एकदा पंचांग
  • मासिक राशिभविष्य
  • नवीन ब्लॉग सूचना
  • विशेष सणांची माहिती
  • VedPurohit अपडेट्स

📲 WhatsApp वर सेवा • कधीही रद्द करा • कोणताही hidden charge नाही

ज्योतिष व आध्यात्मिक ब्लॉग

प्राचीन वैदिक शास्त्रातील ज्ञान

🐘
पूजाविधी

श्री गणेश पूजा — संपूर्ण षोडशोपचार विधी व मंत्र

गणेश पूजा ही सर्व शुभ कार्यांची सुरुवात आहे. वैदिक परंपरेत श्री गणेशाला प्रथम पूजनाचा मान आहे. खालील...

📅 मार्च 9, 2026
💒
ज्योतिष

विवाह मुहूर्त — ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन व शुभ नक्षत्रे

हिंदू विवाहात मुहूर्त ठरवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योग्य मुहूर्तावर विवाह झाल्यास वर-वधूचे आय...

📅 मार्च 9, 2026
🐍
ज्योतिष

कालसर्प दोष — संपूर्ण माहिती, लक्षणे व उपाय

कालसर्प दोष हा आधुनिक ज्योतिषशास्त्रातील एक बहुचर्चित विषय आहे. खालील सर्व माहिती वाचा आणि अनावश्यक ...

📅 मार्च 9, 2026

🔄 भटजी बुकिंग कशी होते?

1
🔍
पुरोहित शोधा
शहर, भाषा किंवा विशेषज्ञतेनुसार
2
👁️
प्रोफाईल पाहा
अनुभव, रेटिंग, सेवा क्षेत्र तपासा
3
📲
WhatsApp संपर्क
थेट पुरोहिताशी बोला
4
🪔
पूजा संपन्न
ठरलेल्या वेळी घरी येतात
७५०+आनंदी कुटुंबे
३५+तज्ञ पुरोहित
१५+शहरे
९.८/१०ग्राहक समाधान

ग्राहकांचे अनुभव

"VedPurohit वर गृहप्रवेशाची पूजा बुक केली. पंडितजी वेळेवर आले, सर्व विधी अत्यंत भक्तिभावाने केले. खूप समाधानी आहोत!"

🙏
सुनील पाटील⭐⭐⭐⭐⭐ | पुणे

"लग्नाचे सर्व विधी इतके सुंदर पद्धतीने झाले. मंत्र अत्यंत शुद्ध होते. आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद झाला!"

💒
प्रिया देशमुख⭐⭐⭐⭐⭐ | नागपूर

"कुंडली अहवाल अत्यंत अचूक आणि विस्तृत होता. ज्योतिषांनी दिलेले उपाय खूप उपयुक्त ठरले. नक्की शिफारस करतो!"

राहुल जोशी⭐⭐⭐⭐⭐ | मुंबई

📚 ई-पुस्तक संग्रह

वैदिक ज्ञान — डिजिटल स्वरूपात

🗓️ ऑनलाईन बुकिंग करा

खाली फॉर्म भरा, आम्ही लवकरच संपर्क करू

📋 बुकिंग फॉर्म

तुमची माहिती सुरक्षित आहे.

⭐ ग्राहकांचे अनुभव

"गणपती पूजा अत्यंत सुंदर पद्धतीने झाली. भटजींनी सर्व मंत्र स्पष्टपणे म्हटले!"

🙏
अनिता कुलकर्णी⭐⭐⭐⭐⭐ | पुणे

"गृहप्रवेश विधी अत्यंत व्यवस्थित झाला. वेळेवर आले, स्वतः साहित्य आणले. किंमत परवडणारी!"

🏠
राजेश शर्मा⭐⭐⭐⭐⭐ | नाशिक

"VedPurohit वर बुकिंग अत्यंत सोपे होते. सत्यनारायण पूजा खूप छान झाली. नक्की परत येईन!"

सुमित्रा देसाई⭐⭐⭐⭐⭐ | मुंबई
🪔 महाराष्ट्रातील सर्वात विश्वासू पूजा सेवा

सर्व धार्मिक विधींसाठी
अनुभवी वैदिक पुरोहित

घरोघरी येऊन पारंपारिक वैदिक पद्धतीने पूजा करणारे अनुभवी पुरोहित. शुद्ध मंत्रोच्चारण, योग्य सामग्री आणि पूर्ण विधीसह.

✅ तज्ञ पुरोहित
📿 शुद्ध विधी
📅 शुभ मुहूर्तावर
🏠 घरपोच सेवा
💰 पारदर्शक किंमत
💬 WhatsApp वर विचारा
७५०+
आनंदी कुटुंबे
३५+
तज्ञ पुरोहित
१५+
पूजा प्रकार
९.८/१०
समाधान दर

आमची सेवा का निवडावी?

शेकडो कुटुंबांनी विश्वास ठेवलेली, परंपरेने समृद्ध पूजा सेवा

🎓
प्रमाणित वैदिक पुरोहित
वाराणसी व पुण्यातील संस्थांतून प्रशिक्षित. शुद्ध संस्कृत मंत्रोच्चारण. अनुभव किमान १० वर्षे.
🔍
तपासणी केलेले पुरोहित
प्रत्येक पुरोहिताची पार्श्वभूमी तपासली जाते. Verified Badge असलेलेच दाखवले जातात.
💰
पारदर्शक किंमत
बुकिंगपूर्वीच सर्व किंमत सांगितली जाते. कोणताही hidden charge नाही.
📋
सामग्री यादी मिळेल
पूजेच्या आधी सामग्री यादी WhatsApp वर पाठवली जाते. स्वतः आणण्याचा पर्यायही आहे.
वेळेची पक्की हमी
पुरोहित ठरलेल्या वेळी येतात. उशीर झाल्यास आधी सूचना दिली जाते.
🙏
पूर्ण विधी
अर्धवट नाही — आवाहन ते समापन सर्व विधी योग्य पद्धतीने केले जातात.

🔄 पूजा बुकिंग कशी होते?

1
📲
WhatsApp / बुकिंग
पूजा निवडा आणि फॉर्म भरा
2
📞
आमचा संपर्क
आम्ही लवकरच कॉल करतो
3
🗓️
मुहूर्त निश्चिती
तारीख व वेळ ठरवतो
4
🪔
पूजा संपन्न
पुरोहित घरी येतात

🪔 सर्व पूजा सेवा

पूजा निवडा आणि संपूर्ण माहिती व किंमत पाहा

🐘

श्री गणेश पूजा

₹1,100 – ₹2,500 | १.५ ते २ तास
🪔

सत्यनारायण पूजा

₹1,500 – ₹3,500 | २ ते ३ तास
🏠

गृहप्रवेश विधी

₹5,000 – ₹15,000 | ४ ते ६ तास
💒

विवाह विधी

₹15,000 – ₹50,000 | ५ ते ८ तास
🌟

नवग्रह शांती

₹2,500 – ₹6,000 | ३ ते ४ तास
🏛️

वास्तुशांती

₹3,000 – ₹8,000 | ३ ते ५ तास
💰

श्री लक्ष्मी पूजा

₹1,200 – ₹3,000 | १.५ ते २ तास
🔱

रुद्राभिषेक

₹1,800 – ₹4,500 | २ ते ३ तास
🐍

कालसर्प शांती

₹3,500 – ₹9,000 | ३ ते ५ तास
✂️

मुंडन संस्कार

₹1,500 – ₹4,000 | १.५ ते २.५ तास
🎓

उपनयन संस्कार (मुंज)

₹5,000 – ₹12,000 | ४ ते ५ तास
🙏

पितृपक्ष श्राद्ध

₹2,000 – ₹5,000 | २ ते ३ तास
🐒

सुंदरकांड पाठ

₹1,500 – ₹4,000 | २ ते ४ तास
🍚

अन्नप्राशन संस्कार

₹1,000 – ₹2,500 | १ ते १.५ तास
🔥

नवचंडी हवन

₹4,000 – ₹10,000 | ४ ते ६ तास
👶

नामकरण संस्कार

₹2,100 – ₹5,100 | २ ते ३ तास
🌸

नवरात्र उत्सव पूजा

₹5,000 – ₹20,000 | ९ दिवस
🌺

मंगलचंडी पाठ

₹2,000 – ₹5,000 | २ ते ३ तास

📖 पूजेबद्दल

✨ फायदे

    📋 पूजा सामग्री यादी

    🗓️ पूजा बुक करा

    📅 वैदिक पंचांगावर आधारित • शास्त्रशुद्ध गणना

    शुभ मुहूर्त तपासा
    योग्य वेळी केलेले कार्य सिद्धीस जाते

    विवाह, गृहप्रवेश, नामकरण, मुंडण — प्रत्येक शुभ कार्यासाठी योग्य मुहूर्त अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे तज्ञ ज्योतिषी पंचांगाद्वारे तुमच्यासाठी सर्वोत्तम वेळ सांगतात.

    📖 वैदिक पंचांग
    🌙 ग्रह-नक्षत्र
    🔮 तज्ञ गणना
    ✅ शास्त्रोक्त
    मुहूर्त म्हणजे फक्त तारीख नाही — तिथी + नक्षत्र + योग + वार + करण हे पाच घटक एकत्र पाहिले जातात

    🔮 शुभ मुहूर्त तपासा

    पंचांगावर आधारित शुभ वेळ गणना

    📖 आजचे पंचांग अद्याप अपडेट केले नाही.
    Admin Panel → आजचे पंचांग मधून अपडेट करा.
    🌟 २०+ वर्षे अनुभव • १,२००+ कुंडल्या तयार

    तुमच्या जन्माचे रहस्य
    आता उलगडा — वैदिक कुंडलीद्वारे

    तुमच्या जन्माच्या क्षणी ग्रह कुठे होते? त्यांचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम आहे? — हे सर्व सांगतो आमचा संपूर्ण वैदिक कुंडली अहवाल.

    ⏱️ २४-४८ तासांत
    🔒 १००% गोपनीय
    📲 WhatsApp वर मिळेल
    🧑‍🎓 तज्ञ ज्योतिषी

    🪐 कुंडली का आवश्यक आहे?

    💼
    करियर अडलेय?
    ग्रहस्थिती सांगते कोणत्या क्षेत्रात यश मिळेल
    💍
    लग्न होत नाही?
    कुंडलीतील मंगळ दोष किंवा विवाह योग तपासा
    💰
    पैसा टिकत नाही?
    धन स्थान आणि शुक्र-गुरूची स्थिती सांगते कारण
    😰
    सतत अडचणी येतात?
    शनीची साडेसाती किंवा राहू-केतूचा प्रभाव असू शकतो
    🌟
    आयुष्याची दिशा?
    दशा-अंतर्दशा सांगते पुढचे ५-१० वर्षे कसे असतील
    📱 Soft Copy (PDF) का घ्यावी?
    आजच्या डिजिटल युगात PDF कुंडली सर्वात सोयीची आहे.
    📲
    WhatsApp वर मिळेल
    ऑर्डरनंतर थेट मोबाईलवर
    ♾️
    कधीही पाहा
    मोबाईल, लॅपटॉप, टॅब — कुठेही
    🔗
    पटकन शेअर करा
    पंडितजी, ज्योतिषी, कुटुंब — सगळ्यांना
    💾
    कायमचे जपून ठेवा
    Drive वर Save — कधीच हरवणार नाही
    💚
    किफायतशीर
    Print + कुरिअर खर्च नाही

    📋 तुमच्या कुंडलीत काय असेल?

    ✓ जन्म कुंडली चार्ट ✓ नवग्रहांचे स्थान ✓ लग्न व भाव विश्लेषण ✓ दशा-अंतर्दशा सूची ✓ राशी व नक्षत्र ✓ योग विश्लेषण ✓ उपाय व मंत्र ✓ विशेष फलादेश

    📋 अहवाल निवडा

    प्रत्येक अहवाल Soft Copy (PDF) आणि Hard Copy (Printed) मध्ये उपलब्ध

    📜
    मूलभूत कुंडली
    जन्म कुंडली, ग्रह स्थिती, मूलभूत फलादेश — PDF स्वरूपात
    📱 Soft
    ₹299
    📦 Hard
    ₹649
    📜
    विवाह जुळवणी
    कुंडली मिलन, गुण मिलन, विवाह मुहूर्त सुचवणे
    📱 Soft
    ₹499
    📦 Hard
    ₹749
    📜
    संपूर्ण जीवन अहवाल
    सर्व क्षेत्रांचे सखोल विश्लेषण + व्हिडिओ कॉल सल्ला
    📱 Soft
    ₹701
    📦 Hard
    ₹1,001

    📜 कुंडली मागणी फॉर्म

    माहिती भरा — आम्ही WhatsApp वर संपर्क करू

    📱 Soft Copy (PDF) — WhatsApp वर मिळेल
    मूलभूत कुंडली
    ₹—

    तुमची माहिती सुरक्षित आहे. अहवाल २४-४८ तासांत मिळेल.

    ज्योतिष व आध्यात्मिक ब्लॉग

    प्राचीन वैदिक शास्त्रातील ज्ञान

    💬 टिप्पण्या

    🎵 आरती व मंत्र संग्रह

    देवांच्या स्तुतीसाठी पवित्र आरत्या आणि वैदिक मंत्र

    🐘
    ▶️
    0:00 / 5:00
    💎 GIA / IGI प्रमाणित • १००% नैसर्गिक रत्ने

    पवित्र रत्नशास्त्र
    वैदिक ज्योतिषावर आधारित

    ग्रहांच्या शक्तीचा उपयोग करा. योग्य रत्न धारण केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतो — विज्ञान नाही, हे हजारो वर्षांचे वैदिक ज्ञान आहे.

    🔬 Lab प्रमाणित
    🌿 १००% नैसर्गिक
    🚚 कुरिअरने घरपोच
    🔮 ज्योतिष सल्ल्यासह

    रत्न घेण्यापूर्वी हे जाणून घ्या

    चुकीचे रत्न घातल्याने नुकसान होऊ शकते. म्हणून आम्ही नेहमी कुंडली पाहूनच रत्न सुचवतो.

    🔬

    प्रयोगशाळा प्रमाणित रत्ने

    GIA, IGI आणि अन्य मान्यताप्राप्त प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र असलेली रत्नेच आम्ही विकतो. बनावट रत्न विकत घेण्याचा धोका नाही. प्रत्येक रत्नासोबत Certificate दिले जाते.

    🪐

    कुंडली पाहूनच सल्ला

    प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे रत्न असते. तुमच्या जन्मपत्रिकेतील लग्नेश, ग्रहस्थिती आणि दोष पाहूनच योग्य रत्न सुचवले जाते. अंदाजाने रत्न घेणे धोकादायक असू शकते.

    🙏

    मंत्रोच्चारणासह धारण

    फक्त रत्न विकत घेऊन चालत नाही — शुभ मुहूर्तावर योग्य मंत्र म्हणून धारण केल्यासच रत्नाचे पूर्ण फळ मिळते. आमचे ज्योतिषी ही संपूर्ण प्रक्रिया सांगतात.

    🔄 रत्न ऑर्डर करण्याची प्रक्रिया

    1
    💬
    ज्योतिष सल्ला
    WhatsApp वर संपर्क करा, कुंडली पाठवा
    2
    🔮
    रत्न निश्चिती
    कुंडली पाहून योग्य रत्न सुचवले जाईल
    3
    🔬
    प्रमाणित रत्न
    Lab-certified नैसर्गिक रत्न पाठवले जाईल
    4
    📿
    मंत्रासह धारण
    कधी, कसे, कोणत्या बोटात — सर्व सांगू
    🔮 कोणते रत्न तुमच्यासाठी योग्य आहे?

    ज्योतिष सल्ला / मार्गदर्शन घ्या

    तुमची जन्मतारीख, वेळ आणि ठिकाण सांगा — आमचे तज्ञ ज्योतिषी तुम्हाला सांगतील कोणते रत्न, कोणत्या बोटात, किती कॅरेट आणि कोणत्या धातूत घालावे.

    💎 उपलब्ध रत्ने

    ज्योतिष सल्ला घेऊनच रत्न खरेदी करा — योग्य रत्न जीवन बदलते

    🤔

    कोणते रत्न घ्यावे याबद्दल खात्री नाही?

    चुकीचे रत्न घेण्यापेक्षा आधी ज्योतिष सल्ला घ्या. आमचे तज्ञ तुमच्या कुंडलीनुसार मोफत मार्गदर्शन करतील.

    💎

    💎 रत्नाची माहिती

      ⭐ फायदे

        📿 कसे धारण करावे

        ✅ Verified Only • No Scam • Trusted Since Day 1

        विश्वासू भटजी / पुरोहित
        Verified + Expert + Trusted

        फक्त अनुभवी, तपासणी केलेले आणि ग्राहकांनी विश्वास ठेवलेले पुरोहित. बुकिंगपूर्वीच सर्व माहिती — किंमत, अनुभव, भाषा स्पष्ट सांगितली जाते.

        ✅ Verified पुरोहित
        🚫 No Scam
        💰 पारदर्शक किंमत
        📞 Prior Confirmation
        🌆 १५+ शहरे

        🔍 पुरोहित शोधा — स्थान व विशेषज्ञतेनुसार

        🙋

        पुरोहित आहात? आमच्यात सामील व्हा!

        आम्ही Maharashtra मधील Verified पुरोहितांना आमच्या प्लॅटफॉर्मवर नोंदवतो. अधिक ग्राहक, पारदर्शक व्यवस्था.

        💬 WhatsApp

        ⭐ सदस्यता योजना

        रोज आध्यात्मिक मार्गदर्शन — थेट WhatsApp वर